Parinay Phuke : पटोले यांनी आधी साकोलीमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी
Oppose To EVM : महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. मतदान यंत्रामध्ये गडबड करून हा विजय मिळवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून.