BJP News : डॉ. फुके, मुंडे, खोत पुन्हा होणार आमदार
Dr. Parinay Fuke : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक व कुणबी समाजातील विदर्भातील नेते डॉ. परिणय.