Bhendwal Prediction : भेंडवळच्या भाकितालाही आचारसंहितेचे बंधन
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे राहिले असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ मांडणीच्या भाकितांवर बंधने आली आहेत. आचारसंहिता लागू असल्याने 2 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. निवडणूक.