Lok Sabha Election : पुसदच्या सभेत नितीन गडकरी यांना भोवळ पण..
BJP News : भरसभेत भाषणा दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आली आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदमध्ये आयोजित सभेत बोलत असताना गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली..