Provident Fund : भविष्य निर्वाह निधीवर कर्मचाऱ्यांचा डल्ला !
Corruptionin National Health Mission : भ्रष्टाचार हा आता काही कर्मचाऱ्यांसाठी शिष्टाचार झाला आहे. ‘मिळेल तिथे खाऊ’, ही भूमिका शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता थेट आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत.