nagpur

Devendra Fadnavis : राज ठाकरेंबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले..

Stand Of BJP : राज्यात महायुतीचं सरकार येईल. मुख्यमंत्री भाजपचा होईल. 2029 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. आपण सांगत असलेले लिहून.

Read More

Assembly Election आता भाजपच्या टार्गेटवर विरोधकांचे बूथ!

Nagpur : निवडणूकीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या इनकमिंग-आऊटगोईंगला वेग येतो. मात्र यावेळी भाजपकडून वेगळी रणनिती तयार करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील मोठे नेते व पदाधिकारी फोडण्याऐवजी भाजपने बुथ पातळीवरील कार्यकर्ते.

Read More

Assembly Election: बसपाच्या अधिकृत उमेदवाराचा ‘गेम’!

Bahujan samaj party : उत्तर नागपुरात ‘बसपा’चे कॅडर कार्यकर्ता असलेले आणि तेथील उमेदवार बुद्धम राऊत यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र बुधवारी छाननीमध्ये बाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना पक्षाचा.

Read More

Assembly Election : फडणवीस सरसावले; नाराजांची काढली समजूत

Devendra Fadnavis : नागपूर पश्चिम मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देत सरप्राइज दिले आणि इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. पार्सल उमेदवार खपवून घेणार नाही अशा पोस्ट मतदारसंघात फिरणे सुरू झाले..

Read More

Nagpur : दटकेंची माणसं विचारत राहिली ‘अनिसभाई आले होते का?’

Pravin Datake मध्य नागपुरात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल झाले. कार्यकर्ते थकलेले होते. रॅली, घोषणा, उत्साह यातून घाम गाळत तेही कार्यालयाच्या बाहेर उभे होते. पण दटकेंचे.

Read More

Devendra Fadnavis : मलिक यांच्या उमेदवारीबाबत एकाच वाक्यात विषय संपवला

Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. नवाब मलिक यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने त्यांना सोबत घेण्याबाबत भाजपचा विरोध आहे. हा.

Read More

Nagpur West : नरेश बरडेंचे समर्थक म्हणाले, ‘बाहर का पार्सल नहीं चलेगा’

पश्चिम नागपुरातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर झाली. इच्छुकांना चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नेत्यांच्या या निर्णयाच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे..

Read More

Assembly Election : अनिस अहमदमुळे बिघडणार काँग्रेसचे गणीत?

Anis Ahmed : माजी मंत्री अनिस अहमद पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र यंदा ते काँग्रेस नव्हे तर वंचित बहुजन आघाडीकडून लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्यापुढे.

Read More

Assembly Election : घरातल्या घरातच बदलला उमेदवार!

Anil Deshmukh : काटोलचे राजकारण आपल्याच कुटुंबाभवती फिरते, हे अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. काटोलमध्ये आपल्या कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न निवडणुकीत.

Read More

Nagpur constituency : मुळक काय करतील? हिंगण्याचीही दारं बंद!

Congress Vs BJP : राजेंद्र मुळक यांच्यासाठी अखेरची आशा असलेला हिंगणा मतदारसंघही आता त्यांच्या हातून गेला आहे. या मतदारसंघात पूर्वीपासून राष्ट्रवादीच लढत आले असले तरीही मुळकांना चमत्काराची अपेक्षा होती. पण.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!