Nagpur Blast : त्या स्फोटासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा !
Maharashtra Legislative Assembly : नागपूर शहराजवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात निष्पापांचा जीव गेला. एकुण 9 जणांचा यात मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार.