Assembly Elections : मुनगंटीवारांची विधानसभेतील मुसंडी राज्यात लक्षवेधक!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लक्षात राहील अशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्त्यव्यसाय मंत्री आणि चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर.