Mahayuti 2.0 : शाही शपथविधी; पंतप्रधानांसह 22 मुख्यमंत्री येणार
New CM Of Maharashtra : मुंबईतील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची शाही तयारी सुरू आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला या शपथविधी सोहळ्यानंतर सुरुवात होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे.