EVM Voting : ते म्हणाले, कुटुंबात 18 लोक, मतं पडली दोन!
Assembly Election : निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या बाजुने निकाल लागला की ईव्हीएमच्या बाबतीत ओरड होत असते. याचा अनुभव 2014 पासून सातत्याने येत आहे. पण, यंदा काही उमेदवारांनी आकडेवारी सांगून ईव्हीएमबाबत शंका.