Maharashtra Lok Sabha Election : विदर्भातील सहा आमदारांच्या प्रयत्नांना पावणार का ‘दगडूसेठ’?
Congress News : विदर्भातील मतदान आटोपले. त्यामुळे वैदर्भीय काँग्रेसी नेत्यांकडे अन्य भागाची जबाबदारी दिली आहे. सहा आमदार पुण्यात तळ ठोकून राहतील. काँग्रेस पक्षाकडून आमदार यशोमती ठाकूर,आणि आमदार सुनील केदार यांची.