Shiv Sena : मेहकरात अंबादास दानवे यांची तोफ धडाडणार!
शेतमालाला कवडीमोल भाव असल्याने खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे भाववाढ करावी, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही. यासह.