Katol constituency : अब आपका क्या होगा ठाकूर?
Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना हायप्रोफाईल काटोल मतदारसंघात गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र मणिपूरमधील हिंसाचाराचे निमित्त झाले व सभेच्या अगोदरच.