Maratha Reservation : बैठकीला दांडी मारणाऱ्यांना जाब विचारा
Shiv Sena Stand : मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकार सकारात्मकच आहे. ज्यांनी आरक्षण दिले नाही, त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. राज्य सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला.