Maratha Reservation : आधी सत्कार, मग फासले काळं…
Maratha Reservation: राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन उभे केले. तर दुसरीकडे.