Lok Sabha Speaker : अखेर राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांनी हात मिळविलाच
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिरला यांची निवड झाली आहे. बिरला यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. भाजपच्या ओम बिरला यांच्या विरोधात काँग्रेसने कोडीकुन्नील सुरेश यांना.