Sushma Andhare : जागा वाटपावरून हट्टीपणा अयोग्य
Shiv Sena : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडीत नक्कीच काही तरी बिनसलं आहे, हे स्पष्ट होतं. जागा वाटपाबाबत महाविकास.