Congress : नाना पटोले नव्हे, तर बंटी शेळकेच आरएसएसचे एजंट !
Bunty shelke : ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत’, असा गंभीर आरोप करून काँग्रेसचे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बंटी बाबा शेळके यांनी खळबळ उडवून दिली आहे. नाना.