BJP : फडणवीसांच्या भेटीसाठी ‘सागर’ला भरती
Visit to Delhi : महायुतीला राज्यामध्ये यश मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भातील निर्णय काही तासांमध्ये होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या अनेक.