EVM Issue : निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले
Mahavikas Aghadi : ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून.