BJP Politics : बावनकुळेंचा दावा; भाजप जाणार 105 च्या पार!
एक्झिट पोल्सबाबत विविध कयास लावण्यात येत असले तरी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपला १०५ च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील हाच आकडा मांडला आहे..