Mumbai Police : रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक
Police Action : शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आत्महत्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. मात्र वर्षा बंगल्यावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’.