Shivaji Maharaj Statue : आंदोलनाचे उत्तर आंदोलनातून!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांविरोधात जोडे मारो आंदोलन केले. तर याला प्रत्युत्तर.