Mahayuti 2.0 : भाजपच्या मंत्र्यांसाठी मोटाभाई घेऊन बसणार फूटपट्टी
Maharashtra Cabinet : बहुमत मिळाल्यानंतरही महायुती सरकारच्या शपथविधीचे घोडे संथपणे पुढे जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या मुहूर्ताची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार? यासंदर्भातील.