Assembly Election : प्रशिक्षणाला अधिकाऱ्यांची दांडी
Administration Efforts : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नियोजित पद्धतीने पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांना.