Assembly Elections : आयोगाचा असाही घोळ, इतिहासकाराला दाखवले मृत!
ऑल इज वेलचा दावा करत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या घाेडचुकीमुळे ज्येष्ठ इतिहासकार व पुराेगामी विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. आयोगाच्या घाेळाचा फटका बसला व सरकारदरबारी.