Maharashtra Assembly : मोठ्या भावाच्या जागांवर लहान भावाचा घाव
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक झाल्याझाल्या आता महायुतीने आपले लक्ष विधानसभेवर केंद्रित केले आहे. असे करीत असताना सर्वेक्षणाच्या आधारावर महायुतीतील घटक पक्षात जागावाटप केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या.