Assembly Election : राहुल गांधी घेणार तयारीचा आढावा
Rahul Gandhi In Maharashtra : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. लवकरच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन पार्टीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 20 ऑगस्टला राहुल मुंबईत.