Assembly Election : ते येतात अन् काम करून शांतपणे निघून जातात!
विधानसभा निवडणुकीत विजय जरी भाजप-महायुतीचा असला, तरी प्रत्यक्षात याचा पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते. लोकसभेतील पराभवानंतर संघाने अनेक सूत्रे हाती घेतली व नियोजन तसेच समन्वयात.