Yavatmal Election : टक्केवारी घसरल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना की विरोधकांना?
शरद येवले Lok Sabha 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतटक्का यावेळी घसरला आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदार असलेल्या 30 गावांत ही घट झाली आहे. त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसणार का,.