Shehbaz Sharif : पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा पीएमएल-एनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Islamabad : पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अंतर्गत कलहात त्यांचा मोठा भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व.