Kejriwal Get Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सशर्त जामीन
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. 21 मार्च 2024 रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. आज 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर.