Nagpur BJP : सिलिंडर, तेल, धान्याच्या दरांबाबत गृहिणींची तक्रार
Campaigning To Voters : विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. नागपुरातील प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्यासाठी भाजपकडून महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.