APMC Election : लोकसभेनंतर आता बाजार समितीत रंगणार सामना
Local body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत.अशातच उच्च न्यायालयाने तीन महिन्यांत बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न.