Legislative Assembly : काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान!
Chalo Panchayat campaign : अलीकडे संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला. अवघ्या एका खासदारावर असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या. यामधे युवक काँग्रेसच्या तरुणांचा वाटा फार.