Ajit Pawar : काटोलच्या देशमुखीवर ‘दादा’गिरी
Assembly Election : मुख्यमंत्री माझी लाडकी कार्यक्रमाच्यानिमित्त नागपुरात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा घेऊन काटोलला धडकले. विदर्भातील शरद पवार गटाचे मोठे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा.