Assembly Election : राजेंद्र मुळक यांना काँग्रेसकडून बंडाचे ‘रिटर्न गिफ्ट’
Congress : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी डिवचल्यानंतर काँग्रेसने अवघ्या चोवीस तासांच्या आत माजी मंत्री राजेंद्र मुळक ,काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांची.