Buldhana : ‘स्वराज्य’चे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला !
Assembly Election : बुलढाणा जिल्ह्यातील स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डिक्कर आपल्या सहकाऱ्यासमवेत बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणीकरिता पहाटे शेगावकडे येण्यास निघाले.