Maharashtra Lok Sabha Election : ही वैचारिक दिवाळखोरी, तेव्हा काँग्रेसचे सरकार होते ना
Shivsena : दहशतवादी कसाबच्या वेळी गोळ्या कोणाच्या होत्या असा वाद उत्पन्न झाला आहे. तसेच घटना घडली तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय गृहमंत्री देखील काँग्रेसचे होते. 2008 पासून 2014 पर्यंत कसाबला.