Hingoli

Nana Patole : मराठवाड्यातील पालकमंत्री झाले गायब 

Flood Situation : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेले आहेत. मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने पिके वाहून.

Read More

Hingoli : अजितदादांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. हिंगोलीतील वसमत येथे ही सभा झाली. गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी.

Read More

Talathi Murder : राज्यात कणा नसलेले सरकार

Hingoli Crime : तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ही घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी.

Read More

Radhakrishna Vikhe Patil : विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती

Mahayuti Government Announcement : मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मंगळवारी (ता. 13) महत्वाचा निर्णय घेतला. पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यात दुग्ध विकास.

Read More

Congress : महाराष्ट्रात आयाराम-गयारामचे असंवैधानिक सरकार

Nanded Meeting: महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करण्याऐवजी कमिशनखोरी करुन मलाई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे..

Read More

Ajit Pawar : सिंचनाच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश

Water Issue : राज्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी अस्तित्वातील प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातील.

Read More

Assembly Election : सूर्यकांता पाटील यांनी सोडली पक्षाची साथ

Hingoli : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर पाटील म्हणाल्या, मी गेल्या दहा वर्षांत खूप काही शिकले..

Read More

Hingoli News : मराठा आरक्षणासाठी, आणखी एका तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीच्या नंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान सरकार आरक्षणावर सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नसल्याने जीवन.

Read More

Lok Sabha Election : हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली ?

Hingoli constituency : हिंगोली लोकसभेचे मतदान दुसऱ्या टप्प्यात आहे. हिंगोली लोकसभेची निवडणूक जरी तिरंगी होत असली तरी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज.

Read More

Lok Sabha Election : महायुतीच्या बॅनरवरून बच्चू कडू ‘आऊट’

Political News : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा विरोध झुगारून अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी राणा विरोधात बच्चू कडू यांनी.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!