Shivsena : शिवसेनेचे पुन्हा ‘या’ मागणीसाठी ठिय्या आंदोलन!
Shivsena : तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गुंठेवारी खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. जिल्ह्यातील घरकुलांना मंजूरी मिळत नाही. त्यामुळे गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार चालू करण्यात यावेत या.