Sudhir Mungantiwar : शेतीचा व्यवसाय मजबुरीचा नाही, तर मजबुतीचा होणार !
पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, अशी परिस्थिती होती. पण गावी शेती असलेले लोकही हल्ली शहरांकडे धाव घेऊन नोकऱ्या मिळवण्याच्या प्रयत्नांत असतात. मजबुरी आहे म्हणून शेती करतो, असेही.