Lok Sabha Election : अकोला मतदारसंघ @ 56 टक्के
Lok Sabha voting : अमरावती विभागात सरासरी 55 ते 57 टक्के मतदानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु अकोला जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत 56.4 टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त केला.
Lok Sabha voting : अमरावती विभागात सरासरी 55 ते 57 टक्के मतदानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु अकोला जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत 56.4 टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त केला.
Lok Sabha Election : वस्तीतच हाताला शाई लावा, मतदान करा Yavatmal washim constituency : बनावट केंद्राचा भंडाफोड Fake voting centre exposed in yavatmal during Lok sabha Election Yavatmal washim constituency.
Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार ठरवण्याच्या वेळी कधी नव्हे त्या नाट्यमय घडामोडी झाल्या. शिवसेनेला दोन वेळेला गड जिंकून देणाऱ्या कृपाल तुमानेंना ऐन वेळी उमेदवारी.
Yavatmal washim constituency : मतदानाला प्राधान्य द्यावेच लागते. प्रक्रिया सुरू असताना खाणेपिणे गौण ठरते परंतु यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी मतदान थांबवले. यामुळे मतदारांना.
Doubts on EVM : मागील निवडणुकीनंतर एक चर्चा देशभर जोरात होती आणि तोच मुद्दा विरोधकांनीही उचलून धरला होता. तो म्हणजे ईव्हीएमचा. या निवडणुकीतही ‘ईव्हीएम मध्ये खरंच गडबडी होते का..?’ हा.
BJP News : अमरावतीच्या तरुणाईमध्ये रवी भय्या आणि नवनीत भाभी नावाने राणा दाम्पत्य प्रसिद्ध आहे. शुक्रवारी (ता. 26) या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. त्यावेळी बाईकवर डबलसीट येत रवी भय्या.
Young Voter : विदेशात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याचे भान जोपासात मतदानासाठी सिंगापूरवरून अकोला गाठले. आपले कर्तव्य निभावले. आता निवडणूक आटोपल्याने हा तरुण पुन्हा शिक्षण घेण्यासाठी परत जाणार.
Bacchu Kadu : लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार बच्चू कडू यांनी मतदान केले. बच्चू कडू यांनी 115व्या वेळा रक्तदान केले. त्यानंतर सपत्निक मतदानाचा हक्क बजावला..
EVM News : मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने अमरावतीत गोंधळ होत आहे. अचलपूर येथील सिटी हायस्कूल, अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्या शाळेत ईव्हीएम बंद पडले. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास 361.
Supreme Court Judgement : व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या आहेत. मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतांची व्हीव्हीपॅटच्या.