Elections 2024

Shiv Sena : किशोरी पेडणेकर आल्या, भंडाऱ्यावर हक्क सांगून गेल्या !

ठाकरेंच्या शिवसेनेचा गट भंडारा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. भंडाऱ्यात आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.

Read More

Assembly Elections : महायुतीचे बुलढाण्यातील उमेदवार ठरले?

विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार हे निश्चित आहे. अशात बंडखोरी रोखण्यासाठी काही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही महायुतीने आपले उमेदवार निश्चित केले.

Read More

Assembly Elections : महायुतीचं ठरायचय! अजित पवारांचं ठरलं? 

NCP Candidate list : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत. अद्याप ना निवडणूक जाहीर झाली आहे ना उमेदवार. पण मतदारसंघांवरील दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अशात महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने.

Read More

Bhagyashri Atram : ‘गोंडवाना’च्या सिनेट सदस्य हातात घेणार तुतारी !

Dharmaraobaba Atram : गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून ज्यांनी आपली कारकीर्द फुलवली. जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती म्हणूनही ज्यांनी काम केलं, अशा सध्या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम – हलगेकर.

Read More

Chandrapur : वडेट्टीवारांच्या होम पिचवर धानोरकरांची तडाखेबंद फलंदाजी 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार वाद आता नवीन राहिलेला नाही. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागेवर दावा सांगत असताना धानोरकरांचा खुलेआम विरोध करताना चंद्रपूरकरांनी पाहिले आहे. धानोरकरांना.

Read More

Assembly Elections : महायुती बिनधास्त; महाविकास आघाडी आक्रमक!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे. मागील आठवडा यात्रा आणि आंदोलनांनी गाजला. या आंदोलनांमध्ये शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारीचा मुद्दा अग्रभागी ठेवण्यात आला. सर्व पक्षांची गोळाबेरीज.

Read More

Assembly Elections : अमित शाहांच्या बैठकीत ठरणार जागावाटपाचा फॉर्म्युला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारपासून (8 सप्टेंबर) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्य अमित शहांची रविवारी रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा.

Read More

Assembly Elections : बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, ‘कोणाचंही तिकीट फायनल नाही’

निवडणुकीचे वारे वहायला लागले की प्रत्येकच इच्छुक उमेदवार आपले तिकीट कन्फर्म असल्याचे सांगत सुटतो. गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे अनेक इच्छुक उमेदवार सर्वच पक्षात असतात. आपलेच तिकीट कसे कन्फर्म आहे हे.

Read More

J&K Assembly Elections : महाराष्ट्रातून केवळ एक स्टार प्रचारक!

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 40 दिग्गज नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून जम्मू काश्मीरमध्ये प्रचाराकरिता उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्टार.

Read More

Assembly Election : महायुतीचं जागांबाबत झालं एकमत

Mahayuti : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविल्या जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. या दोन्ही आघाड्यातील जागा.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!