Nagpur : भागवत-फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा!
BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाच्याच दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. निकालापूर्वीच सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे. राज्यभरातील.