Eknath Shinde : जेव्हा शिंदे गावी जातात, तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात !
‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’, याचे उत्तर अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री ठरलेला नाहीये. महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांना इतका वेळ का लागतो,.