Lok Sabha Election : रामटेकमध्ये तुमानेंवर नाराजी तरीही एकनाथ शिंदे हे न मानी
Nagpur : महायुतीमध्ये सध्या रामटेकच्या गडावरून महासंग्राम सुरू आहे. रामटेकचा गड सर करण्यासाठी कोणाला मैदानात उतरवायचे यावर महायुतीमध्ये अद्यापही तोडगा निघालेला नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. रामटेकचे.