Education News : गोंदियाला गणवेश मिळाला; भंडाऱ्याला कधी?
नवनवीन योजनांमधून जनतेला खुश करण्याचे काम सरकार करीत आहे. मात्र भविष्यातील पिढीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकारची उदासीनता आता जाहीर झाली आहे. याची प्रचिती भंडाऱ्यात.