Sudhir Mungantiwar: मूल येथील पॉलिटेक्निक कॉलेजसाठी सरसावले मुनगंटीवार
Mahayuti 2.0 : मूल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय.