Sexual Assault : ‘देव’गिरी दणाणले; नागपुरात जोरदार निदर्शने
Badlapur Case : बदलापूर येथे बालिकांवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही घटक.